अँजेला मार्केल या जर्मनीच्या पहिल्या महिला चॅन्सेलर बनल्या.
नायजेरियात ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेवरील हल्ल्यात १०० ठार
डहाणूजवळ ज्वालाग्राही रसायने वाहून नेणारा टँकर पेटून रॉकेल मिळण्याच्या आशेने आलेल्या ६१ आदिवासींचा होरपळून मृत्यू
थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन
मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा
लेबनॉन (फ्रान्सपासुन) स्वतंत्र झाला.
कोलोराडो मधील डेनव्हर शहराची स्थापना
भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा २२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्धिबळ विश्वविजेता बनला.
ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
बोरिस बेकर – ६ वेळा ग्रँड स्लॅम जिंकलेला जर्मन लॉनटेनिस पटू
बिली जीन किंग – ३९ ग्रँड स्लॅम पदके (१२ एकेरी, १६ दुहेरी आणि ११ मिश्र दुहेरी) जिंकलेली अमेरिकन लॉनटेनिस पटू
(Image Credit: billiejeanking.com)
मुलायमसिंग यादव – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री
किशोर साहू – चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक
(मृत्यू: २२ ऑगस्ट १९८०)
डॉ. लक्ष्मीकांत झा – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत
(मृत्यू: १६ जानेवारी १९८८
- पुणे)
द. शं. तथा ‘दादासाहेब’ पोतनीस – स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार
(मृत्यू: २७ ऑगस्ट १९९८)
चार्ल्स द गॉल – फ्रेन्च राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती
(मृत्यू: ९ नोव्हेंबर १९७०)
हिराबाई पेडणेकर – पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार
(मृत्यू: १८ आक्टोबर १९५१)
केशव लक्ष्मण दफ्तरी – ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत, वैदिक वाङ्मय, वेदान्त तत्त्वज्ञान आणि होमिओपाथी हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. अकरा उपनिषदांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले.
(मृत्यू:
१९ फेब्रुवारी १९५६)
थॉमस कूक – पर्यटन व्यवस्थापक
(मृत्यू: १८ जुलै १८९२)
डॉ. एम. बालमुरलीकृष्णन – दाक्षिणात्य संगीताचे गायक व व्हायोलिनवादक, पद्मश्री (१९७१), पद्मविभूषण (१९९१)
(जन्म: ६ जुलै १९३०)
पी. गोविंद पिल्लई – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते
(जन्म: २३ मे १९२६)
रविंद्र सदाशिव भट – गीतकार
(जन्म: १७ सप्टेंबर १९३९)
डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर – अणूरसायनशास्त्रज्ञ, प्राध्यापक
(जन्म: ६ आक्टोबर १९१२?)
मे वेस्ट – हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका व सौंदर्यवती
(जन्म: १७ ऑगस्ट १८९३)
अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या
(जन्म: २९ मे १९१७)
अल्डस हक्सले – इंग्लिश लेखक
(जन्म: २६ जुलै १८९४)
पार्श्वनाथ आळतेकर – नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक
(जन्म: १४ सप्टेंबर १८९७)
(Image Credit: मराठी विश्वकोश)
एकनाथ पांडुरंग रेंदाळकर – कवी व संपादक
(जन्म: ? ? १८८७)
फ्रेडरिक क्रूप्प – जर्मन उद्योगपती
(जन्म: १७ फेब्रुवारी १८५४)
This page was last modified on 21 November 2021 at 11:29pm