सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांना मध्यप्रदेश सरकारचा ‘तानसेन सन्मान’ जाहीर
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना ‘इंदिरा गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता येथील ‘इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन’तर्फे देण्यात येणारा ‘राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कार’ जाहीर
कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
सुरीनामला (नेदरलँड्सकडून) स्वातंत्र्य मिळाले.
इम्रान खान – पाकिस्तानी क्रिकेट कप्तान, पाकिस्तानचे पंतप्रधान व पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षाचे संस्थापक
उस्ताद रईस खान – मेवाती घराण्याचे गायकी अंगाने वाजवणारे सतारवादक
(मृत्यू: ६ मे २०१७)
रंगनाथ मिश्रा – भारताचे २१ वे सरन्यायाधीश
(मृत्यू: १३ सप्टेंबर २०१२)
सावळाराम लक्ष्मण हळदणकर – चित्रकार
(मृत्यू: ३० मे १९६८)
साधू वासवानी – आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ
(मृत्यू: १६ जानेवारी १९६६)
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर – ख्यातनाम नाटककार व पत्रकार, ‘केसरी’चे संपादक, ‘नवाकाळ’चे संस्थापक
(मृत्यू: २६ ऑगस्ट १९४८)
डिएगो मॅराडोना – अर्जेंटिनाचा फूटबॉलपटू (ॲटॅकिंग मिडफिल्डर आणि सेकंड स्ट्रायकर), कप्तान आणि प्रशिक्षक
(जन्म: ३० ऑक्टोबर १९६०)
(Image Credit: Wikipedia)
फिडेल कॅस्ट्रो – क्यूबाचे १५ वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: १३ ऑगस्ट १९२६)
लीला पोतदार तथा लीलावती भागवत– बालसाहित्यिका. ओघवती
भाषा, चित्रमय वर्णन व बोलकी संवादशैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या ‘स्वर्गाची सहल आणि इतर कहाण्या’ या पुस्तकाचा ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ने
११ भाषांत अनुवाद प्रसिद्ध केला.
(जन्म: ५ सप्टेंबर १९२०)
परमेश्वर नारायण तथा पी. एन. हक्सर – कुशल प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे (पहिले) मुख्य सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष
(जन्म: ४ सप्टेंबर १९१३ - गुजरानवाला, पंजाब, पाकिस्तान)
(Image Credit: The Hindu)
यशवंतराव चव्हाण – भारताचे ५ वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
(जन्म: १२ मार्च १९१३)
यू. थांट – संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस
(जन्म: २२ जानेवारी १९०९)
गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ ‘दासगणू महाराज’ – आधुनिक संतकवी, ‘भक्तिरसामृत’, ‘भक्तकथामृत’ आणि ‘संतकथामृत’ हे त्यांचे संतचरित्रात्मक ग्रंथ आहेत.
(जन्म: ६ जानेवारी १८६८ - अकोळनेर, अहमदनगर)
अनंत सदाशिव अळतेकर – प्राच्यविद्यापंडित
(जन्म: २४ सप्टेंबर १८९८)
पांडुरंग दामोदर गुणे – प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक
(जन्म: २० मे १८८४ - राहुरी, अहमदनगर, महाराष्ट्र)
अल्फान्सो (बारावा) – स्पेनचा राजा
(जन्म: २८ नोव्हेंबर १८५७)
This page was last modified on 29 October 2021 at 8:51pm