बिहारमधील चंपारण्य जिल्हयातील केसरिया गाव येथे १०४ फूट उंचीचा जगातील सर्वात मोठा बौध्द स्तूप सापडला.
चित्रकार जगदीश स्वामीनाथन यांची मध्यप्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड १९८३ : कल्पक्कम, तामिळनाडू येथील अणूऊर्जा केंद्र सुरू झाले.
कल्पक्कम, तामिळनाडू येथील अणूऊर्जा केंद्र सुरू झाले.
भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षर्या केल्या.
रॉजर्स, आरकॅन्सास येथे पहिले ‘वॉल मार्ट’ स्टोअर उघडले.
सुभाषचंद्र बोस यांना कलकत्ता येथे स्थानबद्ध करण्यात आले.
बेंजामिन लेन या शास्त्रज्ञाला ’गॅस मास्क’चे अनेरिकन पेटंट बहाल
‘साल्व्हेशन आर्मी’ या सेवाभावी संस्थेची स्थापना
कार्लोस मेनेम – अर्जेंटिनाचे ५० वे राष्ट्राध्यक्ष
पॅट्रिक लुमूंबा – काँगोचे पहिले पंतप्रधान
(मृत्यू: १७ जानेवारी १९६१)
जवाहरलाल अमोलकचंद दर्डा – स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी, ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे संस्थापक
(मृत्यू: २५ नोव्हेंबर १९९७)
पिअर कार्डिन – फ्रेन्च फॅशन डिझायनर
रेने लॅकॉस्त – फ्रेन्च लॉन टेनिस खेळाडू आणि ‘पोलो’ टी शर्टचे जनक
(मृत्यू: १२ आक्टोबर १९९६)
गणेश गोविंद तथा ‘गणपतराव’ बोडस – नट व गायक, ‘गंधर्व नाटक मंडळी’चे एक संस्थापक
(मृत्यू: २३ डिसेंबर १९६५)
अॅडमिरल जयंत गणपत नाडकर्णी – भारताचे १२ वे नौसेनाप्रमुख (कार्यकाल: १ डिसेंबर १९८७ ते ३० नोव्हेंबर १९६०), गोवा मुक्त करण्यासाठी झालेली कारवाई तसेच १९६५ व १९७१ च्या भारत पाक युद्धात महत्त्वाची कामगिरी. परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, नौसेना पदक, विशिष्ट सेवा पदक अशा सन्मानांचे मानकरी.
(जन्म: ५ डिसेंबर १९३१)
चतुरानन मिश्रा – केंद्रीय कृषी मंत्री, कामगार नेते, कम्युनिस्ट पक्षाचे नेते
(जन्म: ७ एप्रिल १९२५)
दिलीप सरदेसाई – क्रिकेटपटू
(जन्म: ८ ऑगस्ट १९४०)
मारिओ पुझो – अमेरिकन लेखक, कादंबरीकार, पटकथाकार व पत्रकार. त्यांच्या कादंबरीवर निघालेल्या ‘द गॉडफादर’ या चित्रपटाला १९७२ सालचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
(जन्म: १५ आक्टोबर १९२०)
(Image Credit: IMDb)
नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी आत्महत्या केली
(जन्म: २१ जुलै १८९९)
युसूफ मेहेर अली – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक व मुंबईचे महापौर
(जन्म: २३ सप्टेंबर १९०३)
डॉ. सॅम्यूअल हानेमान – होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक
(जन्म: १० एप्रिल १७५५)
रुसो – फ्रेन्च विचारवंत, लेखक व संगीतकार
(जन्म: २८ जून १७१२)
नोट्रे डॅम (Nostradamus) – प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता
(जन्म: १४ डिसेंबर १५०३)
This page was last modified on 14 October 2021 at 11:28pm