भारतीय ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याला लिनारेस सुपर ग्रँडमास्टर बुद्धीबळ स्पर्धेत विजेतेपद
सूर्यमालेतील युरेनस ग्रहाला शनीसारखी कडी असल्याचा शोध लागला.
‘वेलकम थिएटर’ निर्मित, विजय तेंडुलकर लिखित व कमलाकर सारंग दिग्दर्शित ‘सखाराम बाईंडर’ या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.
केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांच्या हस्ते पिंपरी येथील हिंदुस्थान अॅंटिबायोटिक्स या पेनिसिलीन कारखान्याचा पायाभरणी समारंभ झाला.
प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल महात्मा गांधींना ६ वर्षांची शिक्षा झाली.
ओसामा बिन लादेन – ‘अल कायदा’चा संस्थापक
(मृत्यू:
२ मे २०११)
माधवराव शिवाजीराव शिंदे – केन्द्रीय रेल्वे मंत्री, नागरी
हवाई वाहतूक मंत्री, काँग्रेसचे नेते व ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे
वंशज
(मृत्यू:
३० सप्टेंबर २००१ -
मैनपुरी, उत्तर प्रदेश)
कविवर्य मंगेश पाडगावकर
(मृत्यू:
३० डिसेंबर २०१५ - मुंबई)
‘स्वरराज’ छोटा गंधर्व
(मृत्यू:
३१ डिसेंबर १९९७)
सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) – बडोद्याचे महाराज,
सुधारणावादी संस्थानिक, पडदा पद्धती, बालविवाह, कन्याविक्रय यांना
बंदी घालणारे कायदे केले. विधवा विवाहाला संमती दिली.
(मृत्यू:
६ फेब्रुवारी १९३९)
मार्सेलिओ माल्पिघी – इटालियन डॉक्टर
(मृत्यू:
३० सप्टेंबर १६९४)
विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ ‘कुसुमाग्रज’ –
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार
(जन्म:
२७ फेब्रुवारी १९१२)
कॉन्स्टंटिन चेरेनेन्को – सोविएत रशियातील कम्युनिस्ट
पक्षाचे सचिव
(जन्म:
२४ सप्टेंबर १९११)
सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन – कोकण
गांधी
(जन्म:
४ नोव्हेंबर १८९४)
बॅ. मुकुंद रामराव जयकर – कायदेपंडित, पं. मोतीलाल नेहरूंचे
सहकारी, संसदपटू आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू
(जन्म:
१३ नोव्हेंबर १८७३)
सावित्रीबाई फुले – समाजसेविका
(जन्म:
३ जानेवारी १८३१)
जोसेफ मॅझिनी – इटालियन स्वातंत्र्यवीर
(जन्म:
२२ जून १८०५)
This page was last modified on 22 August 2021 at 7:58pm