१८ दिवसांच्या जनआंदोलनानंतर होस्नी मुबारक यांना इजिप्तची सत्ता सोडणे भाग पडले.
मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलियाराजा यांना जाहीर.
२७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका
पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
पोप पायस (११ वा) आणि बेनिटो मुसोलिनी यांच्यात झलेल्या ‘लॅटेरान ट्रिटी’ या विशेष करारानुसार ‘व्हॅटिकन सिटी’ हे शहर राष्ट्र इटालीतुन वेगळे करण्यात आले. कॅथॉलिक ख्रिश्चनांचे हे प्रमुख धर्मपीठ आहे.
हेन्र्री पिके याने हंटर जातीच्या विमानातून भारतातील पहिली ‘एअर मेल’ अलाहाबादवरुन नैनी या १० किलोमीटर अंतरावरील गावाला वाहून नेली.
मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली.
इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला.
पेनसिल्व्हानिया हॉस्पिटल या अमेरिकेतील पहिल्या हॉस्पिटलचे बेंजामिन फ्रँकलिनच्या हस्ते उद्घाटन झाले.
औरंगजेबाने मुख्तारखान याला दख्खनेची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले.
गौरी देशपांडे – कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री
(मृत्यू: १ मार्च २००३)
बिल लॉरी – ऑस्ट्रेलियन क्रिकेटर
थॉमस अल्वा एडिसन – अमेरिकन संशोधक आणि उद्योजक
(मृत्यू: १८ आक्टोबर १९३१)
(Image Credit: Wikipedia)
अल्मोन स्ट्राउजर – अमेरिकन संशोधक [टेलिफोन एक्सचेंज]
(मृत्यू: २६ मे १९०२)
हेन्री फॉक्स टॅलबॉट – छायाचित्रणकलेचा पाया घालणारे शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ
(मृत्यू: १७ सप्टेंबर १८७७)
सईद अमीर हैदर कमाल नक्वी ऊर्फ ‘कमाल अमरोही’ – चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी
(जन्म: १७ जानेवारी १९१८)
पण्डित दीनदयाळ उपाध्याय – तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक यांची अज्ञात मारेकर्याकडुन हत्या
(जन्म: २५ सप्टेंबर १९१६)
जमनालाल बजाज – प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते
(जन्म: ४ नोव्हेंबर १८८४)
रेने देकार्त – फ्रेन्च तत्त्वज्ञ व गणितज्ञ
(जन्म: ३१ मार्च १५९६)
This page was last modified on 17 October 2021 at 7:44pm