-: दिनविशेष :-

२३ सप्टेंबर


महत्त्वाच्या घटना:

२००२

मोझिला फायरफॉक्स’ या ब्राउजरची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली.

१९८३

‘सेंट किट्स आणि नेव्हिस’चा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश

१९०८

कॅनडातील ‘युनिव्हर्सिटी ऑफ अल्बर्टा’ ची स्थापना

१९०५

आधी एकत्र असलेल्या नॉर्वे व स्वीडन यांनी ‘कार्लस्टॅड’ कराराद्वारे अलग होण्याचा निर्णय घेतला.

१८७३

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

१८४६

अर्बेन ली व्हेरिअर व त्याच्या २ सहकार्‍यांनी नेपच्यून ग्रहाचा शोध लावला. केवळ गणिती आकडेमोड करुन शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५७

कूमार सानू – पार्श्वगायक

१९५२

अंशुमान गायकवाड – क्रिकेटपटू

१९४३

तनुजा - चित्रपट अभिनेत्री

१९२०

प्रा. भालचंद्र वामन तथा ‘भालबा’ केळकर – लेखक व अभिनेते
(मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८७)

१९१९

>देवदत्त दाभोळकर – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ, गांधीवादी व समाजवादी
(मृत्यू: १७ डिसेंबर २०१०)

१९०८

रामधारी सिंह ‘दिनकर’ – देशभक्त व हिन्दी साहित्यिक
(मृत्यू: २४ एप्रिल १९७४)

१९०३

युसूफ मेहेर अली – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक व मुंबईचे महापौर
(मृत्यू: २ जुलै १९५०)

१८६१

रॉबर्ट बॉश – जर्मन अभियंते आणि उद्योजक
(मृत्यू: १२ मार्च १९४२)

१२१५

कुबलाई खान – मंगोल सम्राट
(मृत्यू: १८ फेब्रुवारी १२९४)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१४

शंकर वैद्य – साहित्यिक
(जन्म: १५ जून १९२८)

२०१२

कांतिलाल गिरीधारीलाल व्होरा ऊर्फ के. लाल – जादूगार
(जन्म: ? ? १९२४)

२००४

डॉ. राजा रामण्णा – शास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे ४ थे अध्यक्ष
(जन्म: २८ जानेवारी १९२५)

१९८७

राजेन्द्र कृष्ण – गीतकार कवी व पटकथालेखक
(जन्म: ६ जून १९१९)

१९६४

भार्गवराम विठ्ठल तथा ‘मामा’ वरेरकर – नाटककार
(जन्म: २७ एप्रिल १८८३)

१९३९

सिग्मंड फ्रॉईड – ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, आधुनिक मानसशास्त्राचा जनक
(जन्म: ६ मे १८५६)

१८८२

फ्रेडरिक वोहलर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ
(जन्म: ३१ जुलै १८००)

१८७०

प्रॉस्पर मेरिमी – फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ
>(जन्म: २८ सप्टेंबर १८०३)

१८५८

ग्रँट डफ – मराठ्यांचा इतिहास लिहीणारा ब्रिटिश अधिकारी
(जन्म: ८ जुलै १७८९)


Pageviews

This page was last modified on 04 May 2021 at 8:22pm