सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे ‘योजेफ ब्यूज’ पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान
संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.
दुसरे महायुद्ध – सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.
हरी नारायण आपटे यांनी ‘करमणूक’ या आपल्या साप्ताहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.
रामचंद्र पुरुषोत्तम तथा पं. राम मराठे – संगीतकार, गायक व नट. महाराष्ट्र शासनाच्या ‘संगीतभूषण’ पुरस्काराने सन्मानित (१९६१)
(मृत्यू: ४ आक्टोबर १९८९)
(Image Credit: Meet Kalakar)
दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी – प्रकाशन व्यवसायात नवनवीन प्रयोगांसाठी ख्याती मिळवलेले प्रकाशक, ‘श्री विद्या प्रकाशन‘चे संस्थापक
(मृत्यू: २२ फेब्रुवारी २०००)
डग्लस जार्डिन – इंग्लिश क्रिकेटपटू
(मृत्यू: १८ जून १९५८)
चन्नम्मा – कित्तूरची राणी
(मृत्यू: २१ फेब्रुवारी १८२९)
(Image Credit: Suma)
सुनील गंगोपाध्याय – बंगाली कवी व कादंबरीकार
(जन्म: ७ सप्टेंबर १९३४)
जॉन बॉईड डनलॉप – वाहनांच्या रबरी धावांच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक
(जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)
डब्ल्यू. जी. ग्रेस – इंग्लिश क्रिकेटपटू
(जन्म: १८ जुलै १८४८)
चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) – थायलँडचा राजा
(जन्म: २० सप्टेंबर १८५३)
This page was last modified on 22 October 2021 at 11:09pm