पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.
कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणूसंशोधन केंद्रातील (IGCAR) प्रायोगिक ‘फास्ट ब्रीडर रिअॅक्टर’ राष्ट्राला समर्पित
भारत पाक युद्ध – पाक सैन्याची शरणागती, बांगलादेशची निर्मिती
थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
‘प्रभात’चा ‘मायामच्छिंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.
अमेरिकन राज्यक्रांती – बॉस्टन टी पार्टी
वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.
सर जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू
(मृत्यू: २१ डिसेंबर १९६३)
(Image Credit: Wikipedia)
जेन ऑस्टिन – इंग्लिश लेखिका
(मृत्यू: १८ जुलै १८१७)
लुडविग व्हान बीथोव्हेन या कर्णबधिर संगीतकाराचा जन्म. स्वर्गात मी नक्कीच संगीत ऐकू शकेन, हे त्याचे अखेरचे शब्द होते.
(मृत्यू: २६ मार्च १८२७)
सुमारे ४० वर्षे नवनवे चित्तथरारक खेळ व कसरती सादर करुन परदेशातही वाहवा मिळवलेले सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी मिरज येथे निधन झाले. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी सर्कसमधे काम करण्यास
सुरूवात केली होती.
(जन्म: ? ? १८९९)
कर्नल सँडर्स – ‘केंटुकी फ्राईड चिकन’ (KFC) चे संस्थापक
(जन्म: ९ सप्टेंबर १८९०)
डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक व नाटककार
(जन्म: २५ जानेवारी १८७४)
चिंतामण गणेश कर्वे – मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा
कोश यांचे संपादक
(जन्म: ४ फेब्रुवारी १८९३)
This page was last modified on 15 December 2021 at 9:33pm