दक्षिण अफ्रिकेत २१ राजकीय पक्षांनी नवीन संविधानाला मान्यता दिली.
ललित मोहन शर्मा यांनी भारताचे २४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्घाटन झाले.
भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली.
‘प्रभात’चा पहिलाच रंगीत चित्रपट ‘सैरंध्री’ प्रदर्शित झाला. मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने ‘प्रभात’ने पुन्हा रंगीत चित्रपट काढला नाही.
वॉल्ट डिस्ने यांच्या ‘मिकीमाऊस’ या प्रसिद्ध कार्टूनचा ‘स्टीमबोट विली’ या चित्रपटाद्वारे जन्म
लाटव्हियाने आपण (रशियापासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिल्यामुळे लॉर्ड मिंटो यांनी भारताचे १७ वे व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणुन सूत्रे हाती घेतली.
अण्णासाहेब किर्लोस्करांचे ‘संगीत सौभद्र’ हे नाटक रंगभूमीवर आले.
फ्रान्सच्या आरमाराने बंगालच्या उपसागरात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराचा पराभव केला.
महिंदा राजपक्षे – श्रीलंकेचे ६ वे राष्ट्रपती, सैन्यप्रमुख
श्रीकांत वर्मा – हिन्दी कवी, पत्रकार व समीक्षक, राज्यसभा सदस्य
(मृत्यू: ? ? १९८६)
बटुकेश्वर दत्त – क्रांतिकारक
(मृत्यू: २० जुलै १९६५)
व्ही. शांताराम – चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते
(मृत्यू: ३० आक्टोबर १९९०)
प्रबोध चंद्र बागची – इतिहासकार
(मृत्यू: १९ जानेवारी १९५६)
‘काव्यतीर्थ’ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु – मराठी कथाकार व कवी, पद्मश्री (१९७४), डी. लिट. (वाराणसी विद्यापीठ)
(जन्म: ६ एप्रिल १९१७)
नारायण देवराव पांढरीपांडे तथा ‘नाडेप काका’ – गांधीवादी विचारवंत व ‘नाडेप’ कंपोस्ट खताचे जनक. गायीच्या शेणापासून कंपोस्ट खत तयार करुन त्यांनी रासायनिक खतांना पर्याय दिला. त्यांची पद्धत भारतातील अनेक कृषी विद्यापीठांनी स्वीकारली.
(जन्म: ? ? १९१९ - खांडवा, मध्य प्रदेश)
रामसिंह रतनसिंह परदेशी – स्वातंत्र्यसैनिक, ‘कॅपिटॉल बॉम्ब स्फोट’ कटातील एक आरोपी
(जन्म: ? ? ????)
रामकृष्ण नारायण तथा ‘बन्याबापू’ गोडबोले – सातार्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे समाजसेवक
(जन्म: ? ? ????)
कॉम्रेड श्रीनिवास गणेश सरदेसाई – समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे आरंभापासूनचे नेते
(जन्म: ? ? ????)
पु. रा. भिडे तथा ‘स्वामी विज्ञानानंद’ – लोणावळा येथील मन:शक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक
(जन्म: ? ? ????)
माधवराव बल्लाळ भट ऊर्फ ‘थोरले’ माधवराव पेशवे – मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा
(जन्म: १६ फेब्रुवारी १७४५)
This page was last modified on 06 October 2021 at 9:37pm