‘गूगल’ने ‘GMail’ ही सेवा सुरू केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ‘भारतरत्न’
कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये ‘प्रोजेक्ट टायगर’ची सुरूवात झाली.
भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला. मैल, फर्लांग, फूट, पाऊंड, शेर, आणा यांऐवजी दशमान पद्धतीची परिमाणे वापरात आली. ६४ पैशांचा रुपया जाऊन १०० नव्या पैशांचा रुपया चलनात आला.
गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती.
ओरिसा राज्याची स्थापना झाली.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) या भारतातील मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली.
भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे औपचारिक उड्डाण
पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला. यापुर्वी हवामानखात्याचे कामकाज सिमला येथुन चालत असे. त्यामुळे या वेधशाळेला ‘सिमला ऑफिस’ असेही म्ह्टले जात असे.
मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.
उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली.
अजित वाडेकर – भारताचे क्रिकेट कप्तान, डावखुरे फलंदाज
(मृत्यू: १५ ऑगस्ट २०१८)
तरुण गोगोई – केंद्रीय अन्न प्रक्रिया राज्य मंत्री (१९९३ ते १९९५), लोकसभा खासदार (५ वेळा - जोरहाट व कालीबोर मतदारसंघ), आसामचे १३ वे मुख्यमंत्री
[कार्यकाल: १८ मे २००१ ते २४ मे २०१६]
(मृत्यू: २३ नोव्हेंबर २०२०)
पण्डित शिवरामबुवा दिवेकर – हिन्दगंधर्व
(मृत्यू: २६ सप्टेंबर १९८८)
डॉ. केशव बळीराम हेडगेवार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष
(मृत्यू: २१ जून १९४०)
ऑटो फॉन बिस्मार्क – जर्मनीचा पहिला चॅन्सेलर
(मृत्यू: ३० जुलै १८९८)
गुरू तेग बहादूर – शिखांचे नववे गुरू, विविध विषयांवर त्यांनी सुमारे ११६ पदे रचली आहेत.
(मृत्यू: २४ नोव्हेंबर १६७५)
विल्यम हार्वी – मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारा इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ
(मृत्यू: ३ जून १६५७)
एन. के. पी. साळवे – भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष
(जन्म: १८ मार्च १९२१)
राजा मंगळवेढेकर – बालसाहित्यकार
(जन्म: ११ डिसेंबर १९२५)
प्रकाश घांग्रेकर – गायक व नट
(जन्म: ? ? ????)
संजीवनी मराठे – कवयित्री
(जन्म: १४ फेब्रुवारी १९१६)
श्रीराम भिकाजी वेलणकर – भारतीय टपालखात्याच्या ‘पिन कोड’ प्रणालीचे जनक, संस्कृत व पाली भाषेचे गाढे अभ्यासक
(जन्म: ? ? १९१५)
श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी – समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू
(जन्म: १२ नोव्हेंबर १९०४)
पं नारायणराव व्यास – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक
(जन्म: ४ एप्रिल १९०२ - कोल्हापूर, महाराष्ट्र)
This page was last modified on 03 June 2021 at 3:28pm