मुंबईत वातानुकुलित टॅक्सी सेवेचा शुभारंभ
गोल्डा मायर या इस्त्रायलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.
‘व्हॅनगार्ड-१’ या अमेरिकेच्या पहिल्या, एकूण चौथ्या आणि पहिल्या सौरऊर्जाचलित उपग्रहाचे प्रक्षेपण
शर्मन जोशी – अभिनेता
विश्वास सावरकर – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र
(मृत्यू: ? ? ????)
शेख मुजीबुर रहमान – बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: १५ ऑगस्ट १९७५)
>रामचंद्र नारायण दांडेकर – भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक
(मृत्यू: ११ डिसेंबर २००१)
मनोहर पर्रीकर – गोव्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री
(जन्म: १३ डिसेंबर १९५५)
(Image Credit: Wikipedia)
’राजकुमारी’ दुबे – पार्श्वगायिका व अभिनेत्री
(जन्म: ? ? १९२४)
रॅमन डेल फिएरो मॅगसेसे – फिलिपाइन्सचे ७ वे राष्ट्राध्यक्ष
(कार्यकाल: ३० डिसेंबर १९५३ - १७ मार्च १९५७)
(जन्म: ३१ ऑगस्ट १९०७)
(Image Credit: Ramon Magsaysay Award Foundation)
आयरिन क्यूरी ज्योलिओट – नोबेल पारितोषिक विजेत्या (१९३५) फ्रेन्च भौतिक व रसायनशास्त्रज्ञ
(जन्म: १२ सप्टेंबर १८९७)
(Image Credit: Wikipedia)
‘चंद्रशेखर’ शिवराम गोर्हे – बडोद्याचे राजकवी, ‘गोदागौरव’ आणि ‘कविता रति’ ही त्यांची विशेष गाजलेली काव्ये आहेत.
(जन्म: २६ जानेवारी १८९१)
अनुताई वाघ – समाजसेविका
(जन्म: २७ सप्टेंबर १९९२)
विष्णूशास्त्री चिपळूणकर – आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि ‘केसरी’चे एक संस्थापक. चित्रशाळा, आर्यभूषण छापखाना, किताबघर यांसारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी सुरू केले.
(जन्म: २० मे १८५०)
डॅनियल बर्नोली – डच गणितज्ञ
(जन्म: ८ फेब्रुवारी १७००)
आदिनाथ संप्रदायाचे प्रवर्तक मत्स्येन्द्रनाथ (मच्छिंद्रनाथ) यांनी सातारा जिल्ह्यात मत्स्येन्द्रगड येथे समाधी घेतली. [चैत्र व. ५]
(जन्म: ? ? ????)
This page was last modified on 12 December 2021 at 9:16pm