मणिपूर उच्च न्यायालयाची स्थापना
मेघालय उच्च न्यायालयाची स्थापना
१७ वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळे हिने दक्षिण आफ़्रिकेतील रॉबेन आयलंड खाडी पोहून पार केली. ही खाडी पोहणारी ती वयाने सर्वात लहान जलतरणपटू आहे.
जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे २७ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.
शिवरामपंत परांजपे यांचे ‘काळ’ हे साप्ताहिक सुरू झाले.
क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनिच्या सर्वात मोठया उपग्रहाचा (टायटन) शोध लावला.
मुकूल शिवपुत्र – ग्वाल्हेर घराण्याचे गायक
रेजिनाल्ड केनेथ ड्वाईट तथा सर एल्टन हर्क्युलस जॉन – इंग्लिश संगीतकार व गायक
वसंत रणछोडदास गोवारीकर – भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ, इस्रोचे संचालक, पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार (१९९१-१९९३), पद्मश्री (१९८४), पद्मभूषण (२००८), फाय फाउंडेशन पारितोषिक विजेते
(मृत्यू: २ जानेवारी २०१५)
वसंत पुरुषोत्तम ऊर्फ व. पु. काळे – लेखक व कथाकथनकार
(मृत्यू: २६ जून २००१)
दिनकर विनायक तथा ‘बंडोपंत’ गोखले – सावरकरप्रेमी मराठी लेखक व पत्रकार, युद्धशास्त्राचे अभ्यासक
(मृत्यू: २० ऑक्टोबर १९९६
मधुकर केचे – साहित्यिक
(जन्म: १७ जानेवारी १९३२)
वामनराव सडोलीकर – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक
(जन्म: १६ सप्टेंबर १९०७)
फैजल – सौदी अरेबियाचा राजा
(जन्म: ? एप्रिल १९०६)
‘उपन्यास सम्राट’ रजनीकांत बर्दोलोई – आसामी कादंबरीकार, आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक
(जन्म: ११ डिसेंबर १८६७)