दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू - काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट यांच्यासह ५ जण ठार
पुण्याच्या चतु:शृंगी वीजकेंद्रात प्रचंड स्फोट होऊन ९ जणांचा मृत्यू
सॅन बर्नाडिनो, कॅलिफोर्निया येथे ‘मॅक्डोनल्डस’ (McDonald's) चे पहिले उपहारगृह सुरू झाले.
मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.
सूर्यग्रहणातील खग्रास स्थितीपुर्वी दिसणार्या ‘बेलीज बीड्स’चे शास्त्रज्ञ फ्रॅन्सिस बेली यांनी सर्वप्रथम निरीक्षण केले.
(Image Credit: Rick Whitacre)
पॅराग्वेला (स्पेनकडून) स्वातंत्र्य मिळाले.
मुंबईतील जे. जे. रुग्णालय (बॉम्बे नेटिव्ह हॉस्पिटल) सुरु झाले. ३ जानेवारी १८४३ रोजी याची पायाभरणी झाली होती.
(Image Credit: Mumbai Heritage)
डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर – शास्त्रज्ञ व लेखक
रा. श्री. जोग – साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत
(मृत्यू: २१ फेब्रुवारी १९७७)
पिअर क्युरी – नोबेल पारितोषिकविजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: १९ एप्रिल १९०६)
(Image Credit: विकिपीडिया)
ओम अग्रवाल – जागतिक हौशी स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता
(जन्म: ? ? ????)
पी. सरदार – चित्रकार व कॅलेंडर निर्मितीचे अध्वर्यू
(जन्म: ? ? १९३२)
पी. सरदार यांच्या कार्याची झलक दाखवणारा व्हिडीओ (05:55):
फील्डमार्शल के. एम. करिअप्पा – स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख
(जन्म: २८ जानेवारी १८९९)
संत जनाबाई (जन्म: ? ? १२९८)
This page was last modified on 16 May 2021 at 7:52am