चार्ल्स द गॉलने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
अझरबैजानचा सोविएत युनियनमधे समावेश झाला.
होम रुल लीगची स्थापना
अँडी फ्लॉवर – झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू
माईक ब्रेअर्ली – इंग्लिश क्रिकेटपटू
सद्दाम हुसेन – इराकी हुकूमशहा व इराकचे ५ वे अध्यक्ष
(मृत्यू: ३० डिसेंबर २००६)
मधू मंगेश कर्णिक – लेखक
वासुदेव गणेश तथा वासुकाका जोशी – लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, चित्रशाळेचे विश्वस्त
(मृत्यू: १२ जानेवारी १९४४)
जेम्स मोन्रो – अमेरिकेचे ५ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ४ जुलै १८३१)
रमाकांत देसाई – जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष
(जन्म: २० जून १९३९)
डॉ. विनायक कृष्ण गोकाक – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्मयाचे गाढे अभ्यासक
(जन्म: ९ ऑगस्ट १९०९)
इटलीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी याचा वध
(जन्म: २९ जुलै १८८३)
थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट यांचे नर्मदातीरी रावेरखेडी या ठिकाणी निधन झाले.
(जन्म: १८ ऑगस्ट १७००)
This page was last modified on 19 April 2021 at 9:24pm