हा या वर्षातील ३४३ वा दिवस आहे. (लीप वर्षातील ३४४ वा)

महत्त्वाच्या घटना:

१९९५ : बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ
१९७१ : संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
१९६६ : बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
१९६१ : ब्रिटन पासुन स्वतंत्र होऊन टांझानिया (Tanganyika) देशाचा जन्म
१९०० : लॉन टेनिसमधील ’डेव्हिस कप’ स्पर्धांना सुरुवात झाली.
१७५३ : थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह झाला

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४६ : सोनिया गांधी – जन्माने इटालियन असलेल्या भारतीय राजकारणी
१९४६ : शत्रुघ्न सिन्हा – चित्रपट अभिनेते व खासदार
१८७८ : अण्णासाहेब लठ्ठे – कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री (मृत्यू: १६ मे १९५०)
१८६८ : फ्रिटझ हेबर – नायट्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले (१९१८) जर्मन रसायनशास्त्रज्ञ. (मृत्यू: २९ जानेवारी १९३४ - बाझेल, स्वित्झर्लंड)
१६०८ : जॉन मिल्टन – कवी, विद्वान व मुत्सद्दी (मृत्यू: ८ नोव्हेंबर १६७४)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९७ : के. शिवराम कारंथ – कन्‍नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, चित्रपट निर्माते आणि विचारवंत (जन्म: १० आक्टोबर १९०२ - कोटा, दक्षिण कन्नडा, कर्नाटक)
१९४२ : डॉ. द्वारकानाथ कोटणीस – हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक (जन्म: १० आक्टोबर १९१०)


Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Thursday, 13 February, 2014 13:38