-: दिनविशेष :-

१७ मे

जागतिक दूरसंचार दिन

World Telecommunication DayEnroll for Standard 10 : Online Class

महत्त्वाच्या घटना:

१९९५

जॅक शिराक फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले.

१९८३

लेबाननमधुन सैन्य काढुन घेण्याच्या करारावर लेबानन, इस्त्रायल आणि अमेरिकेने सह्या केल्या.

१९४९

भारताचा राष्ट्रकुलामधे राहण्याचा निर्णय

१९४०

दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी बेल्जियममधील ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.

१८७२

इंग्रज व मराठे यांच्यात सालबाईचा तह झाला.

१७९२

‘न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज’ (NYSE) च्या कामकाजास सुरुवात झाली.


Enroll for Standard 10 : Online Class

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७९

मुक्ता बर्वे – अभिनेत्री

१९६६

कुसय हुसेन – सद्दाम हुसेन यांचा मुलगा
(मृत्यू: २२ जुलै २००३)

१९५१

पंकज उधास – गझल गायक

१९४५

भागवत चंद्रशेखर – लेगस्पिनर

१८६८

होरॅस डॉज – ’डॉज मोटर कंपनी’चे संस्थापक
(मृत्यू: १० डिसेंबर १९२०)

१८६५

‘रियासतकार’ गोविंद सखाराम सरदेसाई – मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहीणारे इतिहासकार
(मृत्यू: २९ नोव्हेंबर १९५९)

१७४९

एडवर्ड जेन्‍नर – देवीची लस शोधून काढणारे संशोधक व डॉक्टर
(मृत्यू: २६ जानेवारी १८२३)


Enroll for Standard 10 : Online Class

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२

डोना समर – अमेरिकन गायिका
(जन्म: ३१ डिसेंबर १९४८)

१९९६

रुसी शेरियर मोदी – कसोटी क्रिकेटपटू
(जन्म: ११ नोव्हेंबर १९२४)

१९९४

प्रा. डॉ. माधव रामचंद्र तथा एम. आर. भिडे – पदार्थविज्ञान, जैविक तंत्रज्ञान आणि संपर्कशास्त्र या विषयांतील शास्त्रज्ञ, पुणे विद्यापीठाच्या शिक्षण माध्यम संशोधन संस्थेचे (EMRC) संस्थापक-संचालक
(जन्म: ? ? ????)

१९७२

शिल्पकार रघुनाथ कृष्ण फडके यांचे निधन. गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळकांचा भव्य पुतळा त्यांनीच बनवला आहे. त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे (१९६१). मध्यप्रदेशातील धार येथे असलेल्या त्यांच्या स्टुडिओत त्यांनी केलेले १०० पुतळे ठेवले आहेत.
(जन्म: २७ जानेवारी १८८४)


Pageviews

This page was last modified on 29 April 2021 at 12:49pm