हा या वर्षातील ६० वा दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२०१२ : ६३४ मीटर उंचीच्या ‘टोकियो स्काय ट्री‘ या जगातील सर्वात उंच मनोऱ्याचे (इमारत नव्हे) बांधकाम पूर्ण झाले.
२००० : शशिकिरण भारताचा ५ वा ग्रँडमास्टर बनला.
१९९६ : क्रिकेट जगतात नवखा आणि दुबळा संघ म्हणून ओळखल्या जाणार्‍या केनियाच्या संघाने विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळच्या जागतिक विजेत्या वेस्ट इंडीज संघाला ७३ धावांनी पराभूत करून ऐतिहासिक विजय नोंदविला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४० : गोपीचंद हिंदुजा – उद्योगपती
१९०४ : रुक्मिणीदेवी अरुंडेल – भरतनाट्यम नर्तिका (मृत्यू: २४ फेब्रुवारी १९८६)
१८९६ : मोरारजी देसाई – भारताचे ४ थे पंतप्रधान, स्वातंत्र्यसेनानी व गांधीवादी नेते, ’भारतरत्‍न’ (मृत्यू: १० एप्रिल १९९५)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

???? : ???? (जन्म: ????)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Sunday, 3 November, 2013 12:15